Podcast: स्वास्थ्य कर्मचारी आणि तणाव या विषयावरील शोधनिबंधांचा परामर्श

माझं नाव डॉ दिलीप अंधारे आहे. या पोडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. मी व्यावसायिक स्वास्थ्य तज्ञ असून मला जवंळपास ३५ वर्षांचा अनुभव आहे.  व्यावसायिक स्वास्थ्य संबंधी फिनलंड येथील संस्थेचे श्री यानी स्वास्थ्य कर्मचारी कुठल्या तणावा खाली काम करतात या विषयात संशोधन करतात . कॉकरेन लायब्ररीतील या विषयावरील अनेक शोध निबंधांचा अभ्यास करून त्यांनी हा पोडकास्ट बनवला आहे. त्याचा मराठी अनुवाद प्रस्तुत आहे.